Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

कर्ता,कर्म, क्रीयापद व क्रीयापदांचे प्रकार. best study for student.

 

कर्ता,कर्म, क्रीयापद व क्रीयापदांचे प्रकार

क्रीयापद


 खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दांकजडे नीट लक्ष द्याः

1.     महेश अभ्यास करतो.

2.     2मंदीरा व्याकरन शिकते.

3.     3 महेश व सुरेश मैदालनात खेळतात.

वरिल वाक्यांतील करतो, शिकतो, खेळतात या अधोरेखित शब्दांमधून कोनती ना कोनती क्रीया व्यक्त होते.

उदाहरनार्थ,


1.    
करतो -------- करण्याची क्रीया.


2.    
शिकतो ------ शिकण्याची क्रीया.

3.    
खेळतात ---- खेऴण्याची क्रीया.


म्हणतात करतो,शिकतो,खेऴतातहे क्रीयावाचक शब्द आहेत. हे क्रीयावाचक शब्द वाक्यांतून काढुन टाकले तर काय होईल ?

1.     महेश अभ्यास ………………

2.     मदिरा  व्याकरण...............

3.     महेश व सुरेश मैदानात...............

क्रीयावाचक शब्द वाक्यातुन काढुन टाकले, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.


वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्या क्रीयावाचक शब्दाला क्रीयापद म्हणतात; म्हणूण करतो,शिकतो,खेऴतात’ हि क्रीयापदे आहेत.


                                    Tejas bhamre.

                                     tejas2472007.blogspot.com


👐


Post a Comment

0 Comments