दुसरे मरण
!!!!
वयोमनाने गलित्गात्र व
दुबळ्या बनलेल्या सिंहाला आपले मरण जवळ आले आहे असे वाटत होते.
तो एका झडाखली परणासन्न
अवस्थेत पडुन होता. एवढ्यात एक रानडुक्कर आले.
व त्याने जोराची धडक देउन जुना
सूंड उगवला. सिंह गप्प बसला. मग एक बैल त्वीषाने धावुन आला व त्याने आप्ली शिंगे सिंहाच्या
पोटत खुसवली व निघून गेला.
थोड्या वेळने एक हाती आला
त्याने त्या व्रुद्ध जखमी सिंहाला पायाने उडवले. सिंघाने सहन केले. त्यानंतर एक
गाढव आले व सिंहाच्या डोक्यावर लाथा झाडु लागले. ते पाहुन सिंह म्हनाला, शुरवीरांच्या हातुन मार
खल्ला ते एक समाधानच होतं, पण मूर्खा तुज्या सारख्याच्या लाथाळ्या खाणं म्हनजे दुसरं
मरणच !!!
(अर्थ- एखाध्या
प्रतिष्ठिताची पत जाते तेव्हा लायकि नसलेली शेळपटलोकही त्याची चेष्टा करत रहातात.)


1 Comments
🤗🤩 🥳 amazing yar vah
ReplyDelete