एकत नाहिस ना ???
एका कासवाला हवेत उड्ण्याची कला
शिकावी असे वाटू लागते. कासव घारीला म्हणाले,
‘ मला उंच उडवेस वाट्ते, मला उडण्याची कला शिकव.’ ‘निसर्गाने तुला पंख दिले नाहीत. उगाच नसत्या फंदात पडू नकोस.’ घार म्हणाली.
पण कासव कही एकेचना. म्हणून घारीने त्याला आपल्या पायात घट्ट पकड्ले व खूब उंच
नेले. अगदी ढ्गाला टेकल्यावर घारीने कासवाला सोडून दिले.
कासव खुप उंचावरुन गटांगळ्या खत खाली आले आणि दगडावर आपटून मेले.



0 Comments